Chhagan Bhujbal on Beard | ''देशात आणि राज्यात दाढीचं राज्य'' | Politics | Sakal
2022-10-13 183 Dailymotion
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळांनी दाढीवरुन मिश्कील टोला लगावला आहे.